Anant Chaturdashi 2018 | संत रोहिदास परिवार संघाचा अनोखा उपक्रम

Anant Chaturdashi 2018 | संत रोहिदास परिवार संघाचा अनोखा उपक्रम

मुंबई | चेंबूर,लालडोंगरी,सुमननगर परिसरात सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या गेली अकरा वर्षे अखंडपणे गणेशभक्तांना उपरशी बाप्पा चौक येथे छोलेपाव वाटप कार्यक्रम राबवत असून त्यांच्या या मोफत छोलेपाव वाटप कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असते. या कार्यक्रमाला राजकीय,सामाजिक क्षेत्रातीलअनेक मान्यवर भेट देऊन जात असतात.

संत रोहिदास परिवार संघ हा उपक्रम कोणाकडूनही देणगी न घेता स्वखर्चातून करत असते,संघाच्या महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो,त्याचबरोबर या संघाचे अध्यक्ष,नगरसेवक श्रीकांत शेट्ये,पांडुरंग चिकने,लालासाहेब सोनवणे,नवनाथ सातपुते,सुधाकर पाखरे,सुनील भोईटे,लक्ष्मण पवार,दर्शना कोंडविलकर,पुष्पा सोनवणे आदी सर्व पदाधिकारी या कार्यक्रमासाठी मेहनत घेऊन स्वतः अन्न बनवून हा छोलेपाव वाटपाचा कार्यक्रम सलग अकरा वर्षे अखंडपणे चालू ठेवला आहे.


Next Story
Share it
Top
To Top