पुढच्या वर्षी लवकर या ! तब्बल २२ तासांच्या जल्लोषानंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
मुंबई | गणपतीबाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. जवळपास २२ तासांच्या उत्साहपूर्ण,ढोलताशांच्या आणि जल्लोष मिरवणुकीनंतर लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. यानंतर मुंबईतील गणपती विसर्जन आज...