येडियुरप्पांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
नवी दिल्ली | त्रिशंकू विधानसभा, जेडीएस-काँग्रेसची निवडणुकीनंतरची युती, सत्ता स्थापनेचे दावे, त्यानंतर भाजपा विरुद्ध काँग्रेस-जेडीएस यांनी केलेले आरोप-प्रत्यारोप, राज्यपालांनी रात्री भाजपाला सत्ता स्थापनेचं निमंत्रण आणि त्यानंतर पहाटेपर्यंत सर्वोच्च...