जाणून घ्या...कुंभमेळ्यात येणाऱ्या १४ आखाड्यांबद्दल
नवी दिल्ली | कुंभमेळ्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. कुंभमेळा हा जगातला सर्वात मोठा मेळा असल्याचे मानले जाते. भारतातील पवित्र मानल्या जाणाऱ्या चार नद्यांच्या तीरावरच कुंभमेळा भरतो. ज्यामध्ये हरिद्वार येथील गंगा, उज्जैन मधील शिप्रा, नाशिकची गोदावरी...