...नाहीतर देशातील जनता आमच्यावर विश्वास ठेवणार नाही !
नवी दिल्ली | 'मला असे वाटते कि आता राम मंदिराच्या कामाला सुरुवात झालीच पाहिजे. कारण, तसे झाले नाहीतर देशातील जनता आमच्यावर पुन्हा विश्वास ठेवणार नाही', असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा छेडला आहे. 'यंदाच्या...