नगर, पुण्यासह राज्यातील आणखी अनेक भागांत मुसळधार पाऊस
पुणे | एकीकडे देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलेला असताना दुसरीकडे राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अहमदनगर, पुण्यासह राज्यातील आणखी काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे, पुढच्या तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भ ...