HW News Marathi
व्हिडीओ

बोरीवलीतून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई उपनगरातील बोरीवली पश्चिम भागात मागील पंधरा ते वीस वर्षापासून वास्तव्यास असणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना मुंबई पोलिसांच्या अँटी टेररिझम सेल ने अटक केली आहे. राज मिराज मंडल (२२ वर्षे) आणि जियाऊल रोबिल शेख (३९ वर्षे) अशी अटक केलेल्या बांगलादेशी घुसखोरांची नावे आहेत.

#MumbaiPolice #CrimeNews #AntiTerrorismCell #ATS #Borivali #BangladeshCivilians #MTNL #Migration #Intrusion #India #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJPचे 26 आमदार आमच्या संपर्कात”; Amol Mitkari यांचा दावा

News Desk

राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो – Amit Thackeray

News Desk

“आधीच सांगतो आम्ही ५० खोके एकदम ओक्के”- Gulabrao Patil

News Desk