HW News Marathi
विधानसभा निवडणूक २०१९

जयश्री जाधव कोल्हापूर उत्तरमधील पहिल्या महिला आमदार, Satyajeet पराभव

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे. तर पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.

#Kolhapur #Congress #BJP #MLA #Maharashtra #BalasahebThorat #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचितमध्ये फूट, जलील यांच्या घोषणेवर औवेसींचा शिक्कामोर्तब

News Desk

येत्या दोन दिवसांत युतीसंदर्भात घेणार निर्णय | उद्धव ठाकरे

News Desk

कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सतेज पाटील यांची नियुक्ती

News Desk