घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

मुंबई | घाटकोपरमध्ये कपड्याच्या गोडाऊला भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी ८ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच आग विझवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. गोडाऊला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओतून आगीची भीषणतेचा अंदाज लावू शकतो. ही आग आज (३ जानेवारी)अचाकपणे आग लागील.

कपड्यांचा गोडाऊ असल्यामुळे क्षणात आगीने जोर पडकला. ही आग नेमकी कशाने लागली अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, गोडाऊ लागलेल्या आगीमुळे आकाशात धुराचे लोट हे संपूर्ण परिसरात पसरले. आग लागल्याचे समजल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या होत्या. मात्र, आगीची भीषणता पाहात अजून तीन अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.Next Story
Share it
Top
To Top