सांगलीत देशी दारूचा मोठा साठा जप्त

सांगलीत देशी दारूचा मोठा साठा जप्त

इस्लामपूर । आचार संहितेच्यादरम्यान सांगली जिल्ह्यात विशेष दक्षता पथकाने दोन दिवसाच्या कार्यवाईत १९.५६ लिटर दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत जप्त केलेल्या देशी दारूची किंमत १ लाख ६५ हजार ७६० रुपये ऐवढी आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या अंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

इस्लामपूरच्या राज्य उत्पादन शुल्काच्या विशेष पथकाने रविवारी (१७ मार्च) आशटा या गावातील आडवळातील रस्त्यावर बजाज कंपनीची केलिबर टू व्हीलर गाडी २२ हजार ५०० रुपये ऐवढा देशी दारूचासाठा जप्त केला आहे. तर दुसरी कारवाई ही पेच नाका जवळी सोमवारी (१८ मार्च) ओपेल कंपनीची कोरसा या गाडीतून १ लाख २५ हजार देशी दारून तर १७.२८ लिटर तर १९.५६ लिटरची बिअर अशी एकूण १ लाख ४१ हजार ९९२ रुपये किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्काने हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील आणि नवनियुक्त दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी ही कारवाई केली आहे. दारू बंदी कलम अंतर्गत इस्लापूर रेज पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.


Next Story
Share it
Top
To Top