HW News Marathi
महाराष्ट्र

कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही! – राज ठाकरे

मुंबई। कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेला उशीर मिळालेल्या परवानगी वरून महाविकासआघाडीला लागवला आहे. राज ठाकरेंनी महाराष्ट्र दिनानिमित्ताने आज (१ मे) औरंगाबाद येथे जाहीर सभेत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी महाविकासआघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यादी मुद्यांवर त्यांनी टीका केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “मी गुढीपाडव्याच्या सभा घेतल्यानंतर अनेक जण बडबड करायला लागले. या सर्वांना उत्तर देण्यासाठी मी ठाण्यात उत्तर सभा घेतली. यानंतर मला दिलीप धोत्रेंनी मला फोन केला. संभाजीनगर हे महाराष्ट्राचे मध्य असून येथून पुढील मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होणार आहे. मी येथून पुढे विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रमध्ये मी सभा घेणार आहे. यामुळे माझ्या सभांना आडकाठी करू नका. मी कुठेही सभा घेतली तरी ती पाहिली जाणार आहे. कोंबडे झाकले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोमवारपर्यंत बिल माफ करा नाहीतर…मनसेचं सरकारला अल्टीमेटम

News Desk

अजित पवारांनी घेतली रस्ते कंत्राटदारांची शाळा, सहनशीलतेचा अंत पाहू नका…

News Desk

ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारनेच जबाबदारी पार पाडणे आवश्यक – चंद्रकांत पाटील

News Desk