HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांना नास्तिक आहेत म्हटले…!, राज ठाकरेंनी टोला लगावला

मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेतून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. शरद पवारांना नास्तिक आहेत, असे सभेत म्हटले तर ते त्यांना लागले. यानंतर शरद पवारांनी लगेचच मंदिरातील फोटो यायला लागले, असा शब्दात राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. माझे वडील नास्तिक आहेत, असे त्यांनी स्वत: संसदेत म्हटल्या आहेत, असा संदर्भ देखील राज ठाकरेंनी औरंगाबादच्या सभेत दिले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “माझ्या भाषणामुळे समाजात दुही माजवत आहे. हेच देशासाठी आणि राज्यासाठी बरे नाही, असे शरद पवार म्हणाले. पवार हे जाती जातीमध्ये दुही निर्माण करत आहेत. यामुळे समाजात दुही माजत आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतून पाहायचे. आणि हातात पुस्तक घेतल्यानंतर मग लेखक पाहायचे. शरद पवारांना नास्तिक आहेत म्हटले तर त्यांना लागले. मला जे त्यांच्याबद्दल माहिती होते, ते सांगितले. यानंतर लगेचच शरद पवारांचे मंदिरातील फोटो यायला लागले आहे. शरद पवारांची कन्या यांनी सुप्रिया सुळे स्वत: संसदेत सांगितले की, माझे वडील नास्तिक आहेत.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचं बळ पुन्हा वाढणार, ‘हा’ आमदार करणार राष्ट्रवादीत एन्ट्री!

News Desk

नोटाबंदीनंतर बनावट नोटांच्या रॅकेटला फडणवीसांची सुरक्षा!; मलिकांचा गंभीर आरोप

News Desk