HW News Marathi
देश / विदेश

दादा गाली देते हे, तारीफ भी करते हें

मुंबई | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस. या निमित्ताने देशभरात अनेक सेवाभावी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. असाच एक कार्यक्रम पुण्यामध्येसुद्धा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राज्यपालांनी खोचऱ्या शब्दात चंद्रकांत पाटीलांवर टिका केली.

कोणी मला शिव्या देत असेल तर मी त्यांच कौतुक करुन घेतो

यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी .म्हणाले म्हातारपणी मला तर काही काम नाही मात्र दादा (म्हणजे चंद्रकांत पाटील) जातात कुणाला शिव्या देतात, कोणाची तारीफ करतात. हे काम चालत राहतं.. पण मी ही कोणाला शिव्या देत नाही आणि कोणी मला शिव्या देत असेल तर मी त्यांच कौतुक करुन घेतो. असही राज्यपाल भगतसिंग कोशयारी म्हणालेत…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त समर्थ युवा फाउंडेशन आयोजित अविरतपणे कार्यरत सेवाप्रतीचा सन्मान सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याहस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.

मात्र यावेळी चंद्रकांत पाटील यांना उद्देशून राज्यपालांनी विधान केल्याने भर कार्यक्रमात पाटलांची गोची झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी

Aprna

पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात नऊ नवे चेहरे!

News Desk

बुलंदशहर हिंसाचार | पोलीस निरिक्षकाची हत्या करणारा मुख्य आरोपी अटकेत

News Desk