Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत लिहलेला लेख. यंदा देशात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 150 जयंती साजरी होत आहे या जयंतीचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांनी लेख लिहला आहे. या लेखाच्या माध्यमातून बापूंच...