जाणून घ्या...मकरसंक्रातीला स्नान-दानाला का आहे विशेष महत्त्व ?
मकरसंक्रातीला स्नान आणि दानाला शास्त्रानुसार विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेले दान हे या जन्माबरोबरच पुढील जन्मामध्ये करोडो गुण होऊन मिळते, असे म्हणतात. असा समाज आहे की, स्नान केल्यानंतर जेवढे दान केले जाते. ते अक्षय फळ देणारे होते. महाभारतानुसार ही ...