HW News Marathi
देश / विदेश

Assembly Elections 2022 VotingLive Updates : सकाळी ९ वाजेपर्यंत यूपीमध्ये ९.४५ टक्के, उत्तराखंडमध्ये ५.१५ टक्के अन् गोव्यात ११.०४ टक्के मतदान

मुंबई। देशात आज तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ९ जिल्ह्यातील ५५ जागांसाठी मतदान होणार आहे. तर गोव्यात ४० जागांसाठी आणि उत्तराखंडमध्ये ७० जागांसाठी आज (१४ फेब्रुवारी) एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मेघालयात त्रिशंकू अवस्था

News Desk

गांधी हा एक परिवार नसून या देशाचं DNA आहे – यशोमती ठाकूर 

News Desk

‘राजेशाही’ असती तर गोयलला दाखवलं असतं,उदयनराजेंची भाजप नेत्याला धमकी!

Arati More