HW News Marathi
देश / विदेश

UP Election 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २०.०३ टक्के मतदान

मुंबई। देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये आज (१० फेब्रुवारी) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात ११ जिल्ह्यातील ५८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वागुरा नौगाम सेक्टरमध्ये ग्रेनेड हल्ला, सीआयएसएफचा अधिकारी शहीद

swarit

शिवजयंतीनिमित्त पंतप्रधानांनी महाराजांना केले नमन

News Desk

भारतीय सैन्य-दहशतवाद्यांमधील चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk