#IndianNavyDay : ...असा आहे भारतीय नौदलाचा इतिहास
भारतीय सागरी सीमेच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाची स्थापना ५ सप्टेंबर १६१२ रोजी झाली होती. जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या युद्ध नौकांचा जथा सूरत बंदरात पोहचला होता. १९३४ मध्ये रॉयल इंडियन नेव्हीची स्थापना झाली. परंतु दरवर्षी ४ डिसेंबर रोजी ...