चिमुरडीवर बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला
हैदराबाद | हैदराबादमध्ये अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर एकच खळबळ उडालीय. याचं कारण म्हणजे, राज्य सरकारमधील एका मंत्र्यांकडून आरोपीला शोधून काढून एन्काऊन्टर करण्याची धमकी ...