HW News Marathi
व्हिडीओ

व्यर्थ न जाए बलिदान; Pulwama Attack ला आज ३ वर्षे पूर्ण!

आज 14 फेब्रुवारी आहे, संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डे म्हणून हा दिवस साजरा करतो. तर दुसरीकडे भारतात मात्र हा आज काळा दिवस पाळला जातो. कारण आजच्याच दिवशी जम्मू काश्मीर मधील पुलवामा इथे भारतीय जवानांवर हल्ला झाला होता. आज या घटनेला तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. आज सुद्धा ही घटना आठवली तरी अंगावर काटा उभा राहतो. संपूर्ण देश या दिवशी हादरला होता. सीआरपीएफ जवानांच्या गाडीवर 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित एका 20 वर्षीय चालकाने बॉम्बर कार ठोकून भीषण हल्ला घडवून आणला होता. यामध्ये भारताच्या 40 जवानांनी आपला जीव गमावला.

#PulwamaAttack #IndianArmy #JammuKashmir #Terrorist #JaishEMohammed #Pulwama #BlackDay #IndianSoldiers #Martyrs #JammuKashmir #IndianAirForce #CRPF #Jawan #Soldiers #SurgicalStrike #AirStrike #3YearsOfPulwama #PMModi #NarendraModi #Tribute #Shaheed #TributeToMartyrs #India

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sakinaka बलात्कार प्रकरणातील आरोपी Mohan Chauhan ला फाशीची शिक्षा

News Desk

Mohan Bhagwat-Asaduddin Owaisi | मॉब लिंचिंगचा भारताशी संबंध आहेच, ओवैसींचा दावा

Gauri Tilekar

Shinde गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवावर Arjun Khotkar यांचे स्पष्टीकरण

News Desk