Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

Nawab Malik यांना सत्र न्यायालयाचा दिलासा; काय म्हणाले वकील Nilesh Bhosle?

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना विशेष पीएमएलए न्यायालयाकडून काहीसा दिलासा मिळाला आहे. खरंतर नवाब मलिक यांनी वैद्यकीय कारणासाठी जामिनाची मागणी केली होती. मात्र, पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना जामीन जरी दिला नसला तरी त्यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.

#SharadPawar #NawabMalik #ED #NCP ##MoneyLaundering #DawoodIbrahim #DGang #DCompany #SessionCourt #NileshBhosle #Advocate #HWNews


Next Story
Share it
Top
To Top