'व्हाय आय किल्ड गांधी' या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा 'ट्रेलर' रिलीज झाल्यावर कोल्हेंवर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्या पक्षातील देखीन नेत्यांनी देखील त्यांनी नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे साकारत असलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर ट्वीट करत त्यांचा विरोध नोंदविला आहे.
#SharadPawar #AmolKolhe #JitendraAwhad #NathuramGodse #WhyIKilledGandhi #ChandrakantPatil #JayantPatil #MVA #MahaVikasAaghadi #NCP #BJP #MVA #MaharashtraPolitics #UddhavThackeray