HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल; Devendra Fadnavis यांचा टोला

“जर शिवसेना वाढवायची असेल तर नागपुरात घट्ट पाय रोवले पाहिजेत. नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती. आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. आदित्य ठाकरेही शासकीय कामासाठी जाणार असून त्यावेळी तेदेखील पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांचा दोन महिन्यातील तिसरा नागपूर दौरा आहे, नागपुरच्या मातीत आणि वातावरणात वेगळे पण आहे, ते नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल.

#DevendraFadnavis #SanjayRaut #KiritSomaiya #Amravati #IPSTransfers #MaharashtraPolice #MumbaiPolice #Nagpur #INSVikrant #ST #GunaratnaSadavrte #UddhavThackeray 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“नितीश कुमारांनी मतदारांशी गद्दारी केली” – Raosaheb Danve

News Desk

हनुमान चालीसाचं पठण करणाऱ्या राणा दाम्पत्यानेही साजरा केला Valentine’s Day

Manasi Devkar

महाराष्ट्रातला लॅाकडाऊन उठणार ?संपुर्ण अनलॅाक होणार?

News Desk