"त्यांनी अकलेचे धडे घेतले"; Narayan Rane यांचा नाव न घेता Ajit Pawar यांच्यावर निशाणा

त्यांनी अकलेचे धडे घेतले; Narayan Rane यांचा नाव न घेता Ajit Pawar यांच्यावर निशाणा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाची आज (१३ जानेवारी) निवड झाली आहे. या बँकेत बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले, "जिल्ह्यात मोठमोठी लोके आली. त्यांच्याबद्दल काय बोलयचे, ही लोके अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना अकलेचे धडे दाखवून दिले," असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला आहे.

#SharadPawar #NarayanRane #AjitPawar #UddhavThackeray #MVA #BJP #RaneThackeray


Next Story
Share it
Top
To Top