आधी स्वतःच्या तोंडाचा मास्क काढून फिरा'; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी Prasad Lad यांची टीका

आधी स्वतःच्या तोंडाचा मास्क काढून फिरा; मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी Prasad Lad यांची टीका

सध्या राज्यामध्ये सभेचं सत्र सुरूच आहे. त्याच पार्श्वूमीवर आज बकव येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. तर ह्या सभेवर स्वरंनीच आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान भाजप नेते प्रसाद लाड यांनी देखील आज होणाऱ्या सभेवर मुख्यमंत्री आज पक्षप्रमुख म्हणून बोलणार की मुख्यमंत्री म्हणून बोलणार हा सवाल उपस्थित केला आहे. Hw मराठीशी बोलताना त्यांनी ही प्रतीकिया दिली.

#PrasadLad #UddhavThackeray #SanjayRaut #BKC #ShivsenaSabha #ShivsamparkAbhiyaan #Shivsena #BJP #SharadPawar #HWNews


Next Story
Share it
Top
To Top