मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; Sadabhau Khot यांची मागणी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहामंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करा; Sadabhau Khot यांची मागणी

शेतकरी नामदेव जाधव यांची आत्महत्या नसून सरकार आणि व्यवस्थेने केलेला हा खून आहे.. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

#SadabhauKhot #UddhavThackeray #SharadPawar #Farmers #Beed #DhananjayMunde #PankajaMunde #AjitPawar #Section302 #BJPShivsena #HWNews

Next Story
Share it
Top
To Top