HW News Marathi
व्हिडीओ

तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंसोबतच..!; ‘त्या’ चर्चांवर महापौर KishoriPednekar यांचं विधान

” महापौर म्हणाल्या, “”आमच्या मुंबई आणि महाराष्ट्राचे नागरिक हे हुशार आहेत. राज्यातील नागरिक हे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे आहेत. आणि आदित्य ठाकरे हे या दोघांच्या तालीममध्ये तयार झाले आहेत. म्हणजे या वयोगटातील लोकांना निवडणुकीत तिकट देणार नाही. हे निवडणुकीपूर्वी कोणी तरी षडयंत्र करत असल्याचा दावा त्यांनी केला. या षडयंत्रला आमचे शिवसैनिक बळी पडणार नाही.”” “”मी महापौराच्या खुर्चीपर्यंत पोहचेन. त्यामुळे हे कुठे तरी हे आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व सुरू होय, याची धडकी भरली, यामुळे असे बेनामी ट्वीट किंवा सोशल मीडिया वापरून शिवसेनेचे ज्येष्ठ नागरिका किंवा शाखा प्रमुख त्यांना नाउमेद करणे आणि पक्षावरील प्रेम आणि त्यांची निष्ठा कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण तसे होणार नाही. तिकीट मिळो वा न मिळो आम्ही आदित्य ठाकरेंच्या खाद्याला खादा लावून. येईल त्या संकटाला आम्ही सामोरे जावू मग आदित्य ठाकरे जाईल.””

#KishoriPednekar #AadityaThackeray #BMC #Shivsena #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना घोटाळा ? निगेटिव्ह रिपोर्टस पॅाझिटिव्ह करून राज्यात रूग्णसंख्या वाढवली जातेय ?

News Desk

माझ्या नवऱ्याच्या हातात जेव्हा सत्ता येईल तेव्हाच रस्ते चांगले होतील- Sharmila Thackeray

Seema Adhe

Maharashtra मधल्या महिला नेत्यांची संतप्त प्रतिक्रीया! Sakinaka बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला

News Desk