मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लाच्या इंग्रजी नामकरणाने राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. या इंग्रजी नामकरणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांमध्ये चांगलीच जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधी सीमा आढेंनी बातमीत केलीय महापौर किशोरी पेडणेकरांशी
#KishoriPednekar #ChitraWagh #SharadPawar #AadityaThackeray #UddhavThackeray #ChandrakantPatil #Shivsena #BJP #RaniBagh #BMC #MumbaiBMC #Penguins #DevendraFadnavis