HW News Marathi
व्हिडीओ

मोदी देशाला बरबाद करतायत!; Narendra Modi यांच्या गंभीर आरोपांनंतर Nana Patole बरसले

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर आणि महाराष्ट्र सरकारवर असंख्य मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे आणि आता मोदींच्या या भाषणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना मोदींविषयी संताप व्यक्त केला आहे.

#NarendraModi #NanaPatole #RajyaSabha #Parliament #SharadPawar #ModiGovernment #Congress #MaharashtraCongress #RahulGandhi #SoniaGandhi #IndianPolitics #BJP #SharadPawar #JawaharlaalNehru #BalasahebThackeray #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांच्या स्पिरिटचं कौतुक करणाऱ्या पंकजा मुंडे राष्ट्रवादीत जाणार का?

News Desk

बीडच्या शेतकऱ्याची कमाल! दुष्काळावर मात करण्यासाठी चक्क दीड एकरात खणली विहीर|

News Desk

चंद्रकांत खैरे माजी खासदार आहेत की बँकेचा मॅनेजर? – Nitesh Rane यांचा सवाल

News Desk