HW News Marathi
व्हिडीओ

“आम्ही उभे राहू, पण तुम्हाला बसवू”; पंकजा अन् प्रीतम मुंडेंसह काँग्रेसवरही Dhananjay यांची टोलेबाजी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे वेळोवेळी आपल्या भगिनींवर तुफान राजकीय टोलेबाजी करताना दिसतात. मग निमित्त काहीही असो. त्यातच आता नगरपंचायत निवडणुकीमुळे राज्यभरात टीका-टिपण्याना उधाण आलं. तर आता अंबाजोगाई पंचायत समितीच्या इमारतीचे लोकार्पण धनंजय मुंडेंच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं. याच कार्यक्रमाचं निमित्त साधत धनंजयमुंडेनी आपल्या दोन्ही भगिनी अर्थात खासदार डॉ. प्रीतम मुंडे आणि नेत्या पंकजा मुंडे. “बीडमधील काही कामं मागील सरकारच्या काळात अर्धवट निधी दिल्याने अपूर्ण राहिली होती. त्यांनी सगळी काम अर्धवट अर्धवट सोडून दिली” असा टोला मुंडेंनी लगावला ह्याचसोबत यावेळी धनंजय मुंडेंनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यावरही टोलेबाजी केली.

#DhananjayMunde #PritamMunde #PankajaMunde #BeedPolitics #MVA #NCP #MVAGovernment

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कारभारी लय भारी ! नवरा निवडणुकीत जिंकला,बायकोने खांद्यावरून मिरवलं…

News Desk

Rahul Bondre | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर ?

Gauri Tilekar

गौप्यस्फोट करा पण..फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर शरद पवारांची टोलेबाजी!

News Desk