HW News Marathi
व्हिडीओ

वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करण्यासाठीच हे सर्व प्रकार सुरू!; गृहमंत्र्यांची BJP वर टीका

नागपूरच्या रेल्वे स्टेशन बाहेर स्फोटके सापडली ही आपल्या यंत्रणेची चूक आहे का तसच काही नसून पोलिसांनी स्फोटक शोधली असून या प्रकाराकडे गृह खात्याच लक्ष असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दुसऱ्याच दिवशी होणार देवेंद्र फडणवीसांच्या सभा, हुंकार सभा घेत असल्याचे कारण म्हणजे देशात व राज्यात या अनेक प्रश्न आहेत पेट्रोल,डिझेल, इतर महागाई वाढली त्याकडील लक्ष दुसरीकडे नेण्याचा प्रकार आहे.

#DilipWalsePatil #BJP #DevendraFadnavis #Nagpur #MVA #HomeMinister #Shivsena #SharadPawar #UddhavThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Devendra Fadnavis Marathwada | विद्यमान सरकार मराठवाड्याचे पाणी बंद करेल याची भीती !

Gauri Tilekar

पोलिसांशी गैरवर्तन राष्ट्रवादीच्या आमदाराच्या अंगलट!; Raju Karemore यांना अटक

News Desk

Anna Hazare |पुन्हा बसणार उपोषणाला

News Desk