HW News Marathi
व्हिडीओ

तेल, गॅसची बांधली तिरडी; महागाई विरोधात Congress, NCP व ShivSena चं आंदोलन

देशातल्या पाच राज्याच्या निवडणुकांनंतर पेट्रोल डीझल आणि गॅसच्या भावामध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. पेट्रोलचे दर सरासरी 5 दिवसात 2 रुपयाने वाढले आहेत तर गॅसचे दर हे 50 रुपयाने वाढले आहेत त्यामुळे सर्वांमन्याच जगणं मुश्किल झालं आहे तर आज महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या पक्षांनी राज्यात ठिकठिकाणी महागाई विरोधात आंदोलन केलंय. तसंच या आंदोलनाचं स्वरूपही वेगवेगळं होतं. काही ठिकाणी रस्त्यावर चुली ठेवत भाकरी भाजून केलं आंदोलन करण्यात आलं, तर काही ठिकाणी थेट तेल आणि गॅसची तिरडी बांधण्यात आली.

#FuelPriceHike #LPG #Congress #GasCylinder #PetrolDieselPriceHike #NCP #ShivSena #BJP #Protest #Amravati #Budget2022 #Jalna #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल,Sanjay Raut यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा!

News Desk

भाजपात नाराजी?, बॅनरवरून Amit Shah यांचा फोटो गायब

News Desk

“२०२४ काय त्याच्या आगोदरच काहीही होऊ शकत”- Manisha Kayande

Seema Adhe