HW News Marathi
व्हिडीओ

बीडकरांसाठी आनंदवार्ता! सर्वपक्षीय नेत्यांना झाला ‘या’ घटनेचा आनंद

बीडकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. अखेर आष्टी पर्यंत रेल्वेचे काम पूर्ण झाले असून आज रेल्वे धावली आहे. अहमदनगर- बीड- परळी रेल्वे मार्गावरी, सोलापूरवाडी ते आष्टी या दरम्यान रेल्वेची कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या दोन वर्षापासून हे काम अखंडपणे सुरु होते. अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्गावरील ६१ किमी पर्यंतचे काम पूर्ण झाल्याने या मार्गावर हायस्पीड ट्रायल घेतली जात आहे.यासाठी दक्षिण रेल्वेचे मुख्य अधिकारी यासाठी आले आहेत.

#DhananjayMunde #PankajaMunde #PritamMunde #MaharashtraPolitics #MVA #BJP #Maharashtra #Beed

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उदय सामंत आणि फडणवीसांची गुप्तभेट ? राणेंचा आरोप अन् गंभीर दावे…नेमकं कोण खरं बोलतंय?

News Desk

3 वर्ष कोश्यारी वादाच्या भोवऱ्यात, मग आताच भाजपला का नकोसे?

Manasi Devkar

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीसाठी बिहार पॅटर्नची पुनरावृत्ती?

News Desk