आरोग्य भरतीसंदर्भात Rajesh Tope यांची मोठी घोषणा!

आरोग्य भरतीसंदर्भात Rajesh Tope यांची मोठी घोषणा!

कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही,सध्या छोटी संख्या वाढत आहे महराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे ,मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे ,ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत . त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही,जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढता आला आहे.आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल .पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते ,पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे,ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता. त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार,मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली.

#SharadPawar #RajeshTope #MedicalExams #MedicalStudents #PunePolice #Commissioner #Maharashtra #UddhavThackeray #Covid #HWNews


Next Story
Share it
Top
To Top