HW News Marathi
मनोरंजन

Kumbh Mela 2019 | पहा कुंभ मेळ्यातील Tent City

हिंदू संस्कृतीतील सर्वात मोठा उत्सव असलेला कुंभ मेळा प्रयागराज येथे सुरु आहे. जगातला सर्वात मोठा मेळा म्हणून कुंभ मेळा ओळखला जातो. यावर्षी कुंभ मेळ्यात जवळपास १५ कोटी भाविक भेट देणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कुंभ मेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाकडूनही उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. याठीकाणी अनेक टेंट सिटी म्हणजे तंबुंचे शहरच उभारण्यात आले आहे. तंबुजवळच गंगा नदीची आरती करण्यासाठी सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे तंबू उभारण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#MeToo : या संगीतकारांची ‘इंडियन आयडल’चा जजपदावरून हकालपट्टी

swarit

सिध्दार्थ जाधवने केली बीडच्या ८५ अनाथ मुलांना मदत

News Desk

गुडी उभी दारात, आरोग्य येई घरात

News Desk