भेटीगाठींचा सिलसिला थांबेना, Vaze-Parmbir भेटीनंतर आता Vaze-Deshmukh यांच्यातही भेट?

भेटीगाठींचा सिलसिला थांबेना, Vaze-Parmbir भेटीनंतर आता Vaze-Deshmukh यांच्यातही भेट?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) चांदीवाल आयोगासमोर चौकशीसाठी हजर राहिले होते. यावरुन अनेक चर्चा रंगल्या होत्या. याप्रकरणाची चौकशी करण्याचेही आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. अशातच आज सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यातही भेट झाल्याचं बोललं जात आहे.

#ParamBirSingh #SachinVaze #DilipwalsePatil #AnilDeshmukh #HwnewsMarathi


Next Story
Share it
Top
To Top