कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा 'ठाकरे सरकार'वर हल्लाबोल

कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ठाकरे सरकारने आता नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रातील सर्व दुकानं आणि आस्थापनांवरच्या पाट्या मराठीत असाव्यात, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेतलाय.त्याचसोबत अन्य भाषांमध्येही नावाच्या पाट्या लावण्यास परवानगी असेल मात्र त्या अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असंही स्पष्ट करण्यात आलंय. आता एकीकडे ठाकरे सरकारचा हा निर्णय जाहीर झालेला असताना सुरुवातीपासून कायम मराठीसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं याबाबतचं म्हणणं काय आहे? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्याचसोबत हा नेमका नियम काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी PROMO

#UddhavThackeray #RajThackeray #मराठीफलक #MarathiNamePlate #मराठीनामफलक #SandeepDeshpande #AvinashJadhav #MVA #ThackerayGovernment


Next Story
Share it
Top
To Top