अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांनी आता पुन्हा एकदा महाविकासआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. ह्यावेळी मुद्दा आहे एसटी कर्मचाऱ्यांचा. इतकेच नव्हे तर नवनीत राणांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना शरद पवारांवर मात्र स्तुतीसुमने उधळली आहेत. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया
#SharadPawar #NavneetRana #MSRTC #UddhavThackeray #MSRTCProtest #MSRTCEmployees #MaharashtraPolitics #Amravati #RaviRana