HW News Marathi
व्हिडीओ

Nawab Malik : PM च्या सुरक्षेत चूक होने अतिशय गंभीर विषय

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाब दौऱ्यावर असताना त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली. त्यामुळे मोदींना जवळपास 20 मिनिटे आपल्या गाडीतच बसून राहावे लागले. त्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द करत पुन्हा दिल्लीला परतले. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान मोदी यांनीही या प्रकारानंतर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भाजपच्या आरोपांना आता कांग्रेस नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले. नंतर आता राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रवक्ते अणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मालिक यानि आपली या घटने बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

#NawabMalik #Punjab #NarendraModi #SecurityLapse #Congress #BJP #NanaPatole #CharanjitChanni

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टायगर अभी जिंदा है ! जयंत पाटलांची डरकाळी, तर अजित पवारांबाबत शरद पवारांनी दिलं स्पष्टीकरण

News Desk

CAG report on Rafale deal | हे आहेत महत्वाचे मुद्दे

Atul Chavan

दुकानांच्या वेळा रात्री 8 पर्यंत वाढवणार,लोकलबाबतही ‘हा’निर्णय!

News Desk