राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप काँग्रेसने केला.याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय. काँग्रेस पक्षांनेच अनेक वेळा राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा पलटवार जयंत पाटलांनी केला. दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींच्या कानावर या सर्व गोष्टी घालण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले.
#SharadPawar #JayantPatil #NanaPatole #Bhandara #Gondia #AjitPawar #AshokChavan #Maharashtra #NCP #Congress #HWNews