महाराष्ट्रात सध्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालाची धामधूम सुरु आहे आणि या वातावरणात सध्या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील (RR Patil) यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या नावाची आणि कवळेमहाकांळमधील त्यांच्या विजयाची मोठी चर्चा आहे.
#RRPatil #RohitPatil #RohitRRPatil #SharadPawar #NCP #RohitPawar #Maharashtra #MaharashtraPolitics #RRAaba #AjitPawar