"अक्कल विकली काय ठाकरे सरकारने?"; आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर NiteshKarale मास्तरांचा संताप

अक्कल विकली काय ठाकरे सरकारने?; आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळावर NiteshKarale मास्तरांचा संताप

राज्यात काल (२४ ऑक्टोबर) आरोग्य विभागाच्या परीक्षांदरम्यान मोठा गोंधळ झालाय ज्यामुळे पुन्हा ठाकरे सरकार टीकेचं धनी झालंय. झालं असं की राज्याच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेतील गोंधळ प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशीही कायम राहिला.कुठे प्रश्नपत्रिका मिळण्यात विलंब, चुकीच्या पदाच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, काही ठिकाणी पेपर फुटला, तर काही ठिकाणी डिजिटल लॉकमध्ये असलेल्या प्रश्नपत्रिका काढेपर्यंत तारांबळ उडाली, इतकंच नव्हे तर परीक्षा केंद्रांमध्ये पर्यवेक्षकच नाही अशाही घटना घडल्या. या घोळानंतर साहजिकच उमेदवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. याचं सगळ्याबाबत बोलण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आज (२५ ऑक्टोबर) आपण थेट बोलणार आहोत, वऱ्हाडी शैलीत शिकविणारे लोकप्रिय शिक्षक नितेश कराळे यांच्याशी..

#RajeshTope #UddhavThackeray #NiteshKarale #CMOMaharashtra #Maharashtra #MedicalExams #MPSC #MaharashtraPolitics #DevendraFadnavis #BJP


Next Story
Share it
Top
To Top