नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

नगरच्या मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय तर Vikhe Patil म्हणतात ‘रुको जरा सबर करो!’

"नगरमध्ये थोरात-विखेंमधली सुंदोपसुंदी महाराष्ट्राला नव्याने सांगायची गरज नाही. आता थोरातांचं थेटपणे नाव घेऊन नाही पण अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवत त्यांच्या पापाचा घडा भरलाय, असं विखे पाटील म्हणाले. पत्रकारांनी मंत्र्याचं नाव विचारल्यावर मात्र, 'रुको जरा सबर करो' म्हणत लवकरच नाव उघड होईल, असा इशाराही त्यांनी दिलाय.

#RadhakrishnaVikhePatil #BalasahebThorat #BJPMaharashtra #Congress #VikhePatil #HwnewsMarathi


Next Story
Share it
Top
To Top