नागरिकांना लस घेण्यास भाग पाडू - राजेश टोपे

नागरिकांना लस घेण्यास भाग पाडू - राजेश टोपे

उद्यापासून म्हणजेच 24 जानेवारीपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरु होत आहे. त्यामुळे या शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. तसेच मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा, अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच राज्यात लस घेणं सक्तीचं नाही मात्र, नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना लस घेण्यास भाग पाडू, असं सांगत सध्या लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

#RajeshTope #Covid19 #Vaccination #CoronaVaccination #Covid19 #HealthMinister #Schools #SchoolsReopen #Vaccination #Vaccine #Maharashtra #Corona #CMUddhavThackeray #UddhavThackeray #MaharashtraSchools #Jalna #Students #EducationDepartment #Covid19Rules #LataMangeshkar #Covid19Vaccine #CoronaTest #CoronaSymptoms #Colleges #CollegesReopen #MaharashtraColleges


Next Story
Share it
Top
To Top