HW News Marathi
व्हिडीओ

लोकसभेत Amol Kolhe यांचं पुन्हा एक दमदार भाषण! तालिका अध्यक्षही म्हणाले, “नावच अमोल”

राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचं लोकसभेतील भाषण म्हणजे कायमच चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे आणि आता पुन्हा एकदा लोकसभेत त्यांनी एक दमदार भाषण केलं आहे. अमोल कोल्हेंच्या या भाषणानंतर चक्क तालिका अध्यक्षही म्हणाले, “कि ज्यांचं मोल नाही त्याचंच नाव अमोल”

#SharadPawar #AmolKolhe #ParliamentSession #LokSabha #SupriyaSule #ModiGovernment #NarendraModi #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपविरोधात अजित पवारांची आक्रमकता अचानक वाढलीये का ?

News Desk

Buldhana Shivsena-BJP | बुलढाण्यात शिवसेनेच्या गडावर भाजपचे अतिक्रमण ?

Gauri Tilekar

४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू! दुर्घटनेच्या कारणावरून Munde भावा-बहिणीत पुन्हा जुंपली

News Desk