"..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू"; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

राणी बागेतील पेग्वीनच्या पिलाचं नाव ऑस्कर ठेवल्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या टिकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर दिले आहे. "तुम्ही सांगत आहात की, नावं मराठीत ठेवा तर यापुढे हत्तीच्या पिल्लाला चंपा आणि माकडाच्या पिल्लाचं चिवा असं नाव ठेवू, असा टोला महापौर किशोरी पेडणेकरांनी लगावला आहे. मात्र, पेडणेकरांच्या या विधानाने आता आणखी मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय?

#KishoriPednekar #ChitraWagh #ChandrakantPatil #UddhavThackeray #AadityaThackeray #RaniBagh #Mumbai #BJP #Shivsena


Next Story
Share it
Top
To Top