HW News Marathi
व्हिडीओ

“प्राणघातक हल्य्या प्रकरणी रोहिणी खडसेंचं शिवसेनेकडे बोट

गेल्या काही दिवसांपासून जळगाव मध्ये शिवशेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत सामने-सामने आलेत. यामुळे जळगावचे राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यात खडसे कुटुंब आणि शिवसेने चे मुक्ताई नगर चे आमदार चंद्रकांत यांच्यातला वाद आता टोकाला पोहोचला आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यानंतर रोहिणी खडसे यांनी आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची आपबिती सांगितले

#RohiniKhadse #EknathKhadse #Shivsena #NCP #RakshaKhadse #ChandrakantPatil #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ashok Chavhan | का फाडले अशोक चव्हाण यांनी आपलेच पोस्टर ?

swarit

Sharad Pawar and RSS | शरद पवारांचे RSSवरचं प्रेम …

News Desk

खिशात नाही अणा आणि बाजीराव म्हणा असं आजचं बजेट! राऊतांची टीका

News Desk