HW News Marathi
व्हिडीओ

‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना, Sambhaji Raje Chhatrapati यांच्याकडून मोठी घोषणा

राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले. तसेच ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. लवकरच मी महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. लोकांना स्वराज्याच्या नावाखाली एकत्र करण्यासाठी दौरा करणार आहे. जनतेला एका छताखाली कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे म्हणाले. जिथे अन्याय होतो तिथे लढा देणार आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे विचार पोहोचवण्यासाठी ही संघटना स्थापन करणार आहे

#SambhajiRajeChhatrapati #MarathaReservation #SwarajyaSanghatna #Maharashtra #Rajyasabha #MVA #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काय आहे Bulli Bai अॅप प्रकरण? Muslim महिलांसोबत कोणी केला हा ‘धक्कादायक’ प्रकार?

News Desk

“आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न; राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत”; Jayant Patil

News Desk

कोरोना अपडेट | ‘कोरोनासोबत जगायला शिका’ WHO चा इशारा | WHO

swarit