BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत - Sanjay Raut

BJP चे मुख्य चेहरे बाहेर पडताहेत व भ्रष्टाचाराचे, खंडणीचे आरोपी पक्षाचे चेहरे झालेत - Sanjay Raut

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर घणाघात केला आहे. राऊत म्हणाले, उत्पल पर्रीकर यांनी पक्षाचा त्याग केला असून आता माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनीही भाजप सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे मुख्य चेहरे आज बाहेर पडत आहेत. आणि भ्रष्टाचाराचे, व्यभिचाराचे, खंडणीचे, आरोपी असणारे हौशे, नौसे-गौसे भारतीय जनता पक्षाचे चेहरे झाले आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

#ShivSena #SanjayRaut #UtpalParrikar #Goa #GoaElections2022 #BJP #LakshmikantParsekar #FormerCMofGoa #BalasahebThackeray #MPSanjayRaut #GoaAssemblyElection #ManoharParrikar #ShivSenainGoa #ShripadNaik


Next Story
Share it
Top
To Top