मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आगामी काळात महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आम्ही कोणाला उत्तर द्यायला सभा घेत नाही. आम्हाला उत्तरं द्यायची गरज नाही. आमच्या हिदुत्वांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊच शकत नाही बाबरीपासून हिदुत्व काय आहे ते माहित आहे
#AnilParab #UddhavThackeray #SanjayRaut #BKC #ShivsenaSabha #ShivsamparkAbhiyaan #Shivsena #Hindutva #SharadPawar #HWNews